पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, आणि दर्शन विठोबाचे’ या श्रद्धधेतून दरवर्षी पंढरीची वारी न चुकवणारे वारकरी यंदाच्या वर्षी विठूरायाच्या दर्शनास मुकणार आहेत. यापूर्वी 1920 किंवा 1943 मध्ये साथीचे उदभवलेले आजार असोत किंवा पूरासारखी नैसर्गिक आपत्ती असो, वारीनिघेल की नाही अशी शक्यता वाटत असतानाही कधी पालखीचा मार्ग बदलत, मुक्काम वाढवत, लांबवत अथवा निवडक वारक-यांच्या सहभागातून हा पालखी सोहळा पार लपडला होता. परंतु वारी परंपरेत आजवर कधीच खंड पडला नव्हता. यंदाच्या वर्षी मात्र कोरोनाच्या संकटामुळे ‘पायी दिंडी सोहळा’
रदद करण्याची वेळ आली आहे. वारीच्या इतिहासात हे प्रथमच घडले आहे.संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळ 700 वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. 1920 मध्ये प्लेगच्या साथीच्या काळात
पालखी सोहळा खंडित असल्याचे सांगितले जाते. मात्र त्याविषयीचे संदर्भ उपलब्ध नाहीत. संत साहित्य अभ्यासकांच्या मते, 1920, 1943 मध्ये अशी वेळ आली होती. मात्र त्यातून मार्ग काढण्यात आले होते. ही परंपरा खंडित झाली
नाही. यंदा हे प्रथमच घडले आहे.
# AshadhiWari2020 #Maharashtra #Lockdown #Coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat